SP-BACI हे एक डेक्सट्रोज आधारित उत्पादन आहे जे Bacillus subtilis बॅक्टेरियाच्या अत्यंत कार्यक्षम सूटपासून तयार केले जाते.
– हे बॅक्टेरिया विविध एंझाइम्स, अँटीऑक्ससिडन्ट्स, आणि बायोमोलिक्यूल्सचे उत्पादन करतात, जे फॉस्फोरस विराघळण्यास मदत करतात आणि नायट्रोजन-फिक्सिंग बॅक्टेरियांना मदत करतात.
– या बॅक्टेरियामुळे पिकांना जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता प्राप्त होते.
कार्यपद्धती:
– हे बॅक्टेरिया सायडेरोफोर्सेस, आणि पिकांच्या विविध पॅथोजन्सविरुद्ध अँटीगोनिस्टिक संयुगांचे उत्पादन करतात .
– हे बॅक्टेरिया पिकांना जैविक आणि अजैविक ताणांपासून संरक्षण प्रदान करतात .
ड्रीपद्वारे देण्याचे प्रमाण:
– 200 ग्रॅम प्रति एकर
फवारणीसाठी प्रमाण:
-1 ग्रॅम प्रती लिटर
शिफारस:
– भाजीपाला पिकांसाठी, फळ पिकांसाठी, धान्य, कडधान्ये, तेलबिया पिकांसाठी इत्यादी प्रभावी आणि उपयुक्त.



