Contact to us

Sale!

SP – PACY

Original price was: ₹820.00.Current price is: ₹600.00.

PAECILOMYCES LILACINUS ही एक डेक्सट्रोज आधारित जैविक नेमाटिसाईडल बुरशी आहे जी क्रॉप रूट नॉट नेमाटोड्सवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते

Category:
Guaranteed Safe Checkout

Paecilomyces lilacinus ही एक डेक्सट्रोज आधारित जैविक नेमाटिसाईडल बुरशी आहे जी क्रॉप रूट नॉट नेमाटोड्सवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.

 

कार्यपद्धती:

– Paecilomyces बुरशी विषारी जैविक रसायने तयार करते जी नीमॅटोड्सवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.

– हे पिकांची प्रतिकारक क्षमता वाढवते. 


ड्रीपद्वारे देण्याचे प्रमाण:

– 200 ग्रॅम प्रति एकर


शिफारस:

– भाजीपाला पिकांसाठी, फळ पिकांसाठी, धान्य, कडधान्ये, तेलबिया पिकांसाठी इत्यादी प्रभावी आणि उपयुक्त.

SP - PACYSP – PACY
Original price was: ₹820.00.Current price is: ₹600.00.
Scroll to Top