SP-PSEUDO हे एक डेक्सट्रोज आधारित उत्पादन आहे जे Pseudomonas fluorescens बॅक्टेरिया पासून विकसित केले आहे , जे संपूर्ण पिकांच्या विकासासाठी उपयुक्त आहे.
– हा बॅक्टेरिया विविध रोग नियंत्रित करण्यात प्रभावी आहे, जसे की माती आणि हवेतुन येणारे रोग.
– हे पिकांसाठी प्राथमिक आणि द्वितीयक पोषक तत्वांची उपलब्धता वाढवते.
– हे उत्पादन उत्कृष्ट पिकवाढ करणारे आहे.
कार्यपद्धती:
– हे पिकांच्या वाढीस मदत करते कारण यामध्ये विविध फायदेशीर गुणधर्म असतात. हे पिकांच्या विविध हानिकारक जिवाणूंना नियंत्रित करते.
– हे मातीची मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याची क्षमता.
– हे मातीतील ऑक्सिजनच्या कमीमुळे मुळे सडणे, बुरशी तयार होणे आणि मुळांची कुज होणे यांसारख्या समस्या प्रभावीपणे नियंत्रित करते.
ड्रीपद्वारे देण्याचे प्रमाण:
– 200 ग्रॅम प्रति एकर
फवारणीसाठी प्रमाण:
-1 ग्रॅम प्रती लिटर
शिफारस:
– भाजीपाला पिकांसाठी, फळ पिकांसाठी, धान्य, कडधान्ये, तेलबिया पिकांसाठी इत्यादी प्रभावी आणि उपयुक्त.





