Contact to us

SP – PSB

710.00

SP-PSB हे एक डेक्सट्रोज आधारित जैवखत आहे जे फॉस्फोरस-विरघळणारे बॅक्टेरिया यांच्या निवडक सूक्ष्मजीवांच्या गटापासून तयार केले जाते.

Category:
Guaranteed Safe Checkout

SP-PSB हे एक डेक्सट्रोज आधारित जैवखत आहे जे फॉस्फोरस-विरघळणारे बॅक्टेरिया यांच्या निवडक सूक्ष्मजीवांच्या गटापासून तयार केले जाते.
– हे बॅक्टेरिया मातीतील न विरघळणाऱ्यl फॉस्फोरसला विरघळणाऱ्या फॉस्फोरसमध्ये रूपांतरीत करतात, ज्यामुळे ते पिकांसाठी सहज शोषण करण्यास योग्य होते.
– हे उत्पादन मुळांच्या क्षेत्रात कार्य करते आणि पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर सकारात्मक प्रभाव टाकते .
– यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ, पिकांची आरोग्य सुधारणा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते.
– हे पर्यावरणस्नेही आहे .

कार्यपद्धती:
– PSB बॅक्टेरिया विविध एंझाइम्स आणि संयुगांचे उत्पादन करतात, जे मातीतील न विरघळणाऱ्यl फॉस्फेटला विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतर करतात आणि ते पिकांसाठी उपलब्ध करतात.
– हे उत्पादन पिकांच्या वाढीस मदत करते आणि उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण सुधारते.

ड्रीपद्वारे देण्याचे प्रमाण:
– 200 ग्रॅम प्रति एकर

• शिफारस:
– भाजीपाला पिकांसाठी, फळ पिकांसाठी, धान्य, कडधान्ये, तेलबिया पिकांसाठी इत्यादी प्रभावी आणि उपयुक्त.

SP - PSBSP – PSB
710.00
Scroll to Top