Paecilomyces lilacinus ही एक डेक्सट्रोज आधारित जैविक नेमाटिसाईडल बुरशी आहे जी क्रॉप रूट नॉट नेमाटोड्सवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
कार्यपद्धती:
– Paecilomyces बुरशी विषारी जैविक रसायने तयार करते जी नीमॅटोड्सवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते.
– हे पिकांची प्रतिकारक क्षमता वाढवते.
ड्रीपद्वारे देण्याचे प्रमाण:
– 200 ग्रॅम प्रति एकर
शिफारस:
– भाजीपाला पिकांसाठी, फळ पिकांसाठी, धान्य, कडधान्ये, तेलबिया पिकांसाठी इत्यादी प्रभावी आणि उपयुक्त.



